आजचे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन

श्री भगवान पांडुरंग
पोषाख - भगवान पांडुरंगाला विविधरंगी बुट्यांची नक्षी केलेला पिवळसर रंगाचा अंगरखाा, त्याच रंगाचे धोतर, आणि जरीकाम केलेला जांभळा शेला असा पोशाख आहे

अलंकार - गळ्यात गुलाब पुष्पमाला आणि डोक्यावर मुकुट असे अलंकार आहेेत, कपाळी चंदन व त्यावर अबीर बुक्क्याचा टिळा आहे.

श्री रुक्मिणी माता 
महावस्त्र - रुक्मिणी मातेला  जांभळ्या जरीकाठाची लाल रंगाची साडी, गुलाबी रंगाची चोळी, असे महावस्त्र आहे

अलंकार - गळ्यात गुलाब पुष्पमाला, मंगळसूत्र, मुकुट, शुभ्र फुलांचा गजरा, असे अलंकार आहेत. कपाळी कुंकवाचा मळवट व  टिळा आहे

shri vitthal, rukmini, daily Darshan, pandurang, pandharpur, vitthal darshan, 5 August 2021,