Nishad Prakashan |
|
Near Railway Station, Pardeshi nagar, Pandharpur, Maharashtra ( India ) 413304 |
|
02186 - 223344 | |
+91 - 9096251211 | |
kavishrikul@gmail.com | |
www.vitthaldarshan.com | |
www.vitthaldarshan.com हि वेबसाईट भाविकांच्या सोयीसाठी असून या ववेबसाईटचा मंदिर समितीशी थेट संबंध नाही. मंदिर समितीच्या कोणत्याही नियम अथवा निर्णयात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. फक्त पंढरपूर व विठ्ठल रुक्मिणी दर्शनाला येणाऱ्या भाविकांना इथल्या सुविधा व इतर बाबतीत विनामूल्य मार्गदर्शन करतो.
श्री विठ्ठल दर्शन या वेबसाईटवर आपल्याला पंढरपूर येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर शहर, परिसर याविषयी माहिती विनामूल्य उपलब्ध केली जाईल. त्याच बरोबर नियमितपणे श्री विठ्ठल रुक्मिणीचे फोटो, व्हिडीओ ,चंद्रभागा तीर्थ , पंढरपूर परिसरातील इतर मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे इत्यादी माहिती विनामूल्य दिली जाईल. हि सेवा विनामूल्य असली तरी आपण विठ्ठल दर्शन या वेबसाईटला ऐच्छिक देणगी देऊ शकता.