Hello

I am Sachin Kulkarni

Sachin Kulkarni

Editor

Vitthal Darshan

I am a photographer, poet, filmmaker, director, youtuber, blogger, and freelance journalist.

I have 26 years of experience in photography and have worked as a press photographer for many newspaper.Since 1994, I have been working as a wedding photographer and press photographer for the last 26 years

also participated in many poets' conventions and activities as a writer. As a  publisher, published many quality books through Nishad Prakashan. Two of the books have won the Best Book Award.

In the field of film,  has produced and directed the short film 'Janleva Galati', shot the short film 'Asood',  'Screen Play'  co-directed, shot, editing, released  in the film 'Saavali.'The film Asood has won an award in Delhi.

Also active on YouTube through Kavita Maharashtrachi, Sahitya Bharati, Gavchawadi and Shivshahi News. Working through Sahitya Bharti, Gavchawdi and Shivshahi News blogging sites.

Shivshahi News is a news website on which we are broadcasting absolute news.


----------------------------------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार,
या वेबसाईटवर पंढरपूर, श्री विठ्ठल रुक्मिणी , या संदर्भातील सर्व माहिती एकत्र करून विठ्ठल भक्तांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ज्या मध्ये पंढरपूर शहर, मंदिर, मूर्ती, चंद्रभागा तीर्थ, भीमा नदी, परिसरातील प्रेक्षणीय स्थळं जवळपासची देवस्थाने व पर्यटन स्थळे, प्रवासाचे मार्ग आणि साधने,मुक्कामाच्या सोयी, जेवणाच्या सोयी, पंढरपुरातील खास बाबी, खरेदीची ठिकाणे, बाजारपेठ, इत्यादी सर्व माहिती संकलित करत आहोत त्याच बरोबर छायाचित्रांच्याव्हिडिओच्या माध्यमातून रोज घरबसल्या श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनही आपण या वेबसाईटच्या माध्यमातून घेऊ शकाल, तसेच याच वेबसाईटवर दर्शन पास बुकिंगची लिंक आणि माहितीसुद्धा उपलब्ध आहे . त्या लिंक द्वारे आपण सुलभपणे दर्शनपास बुकिंग करू शकाल. 
विठ्ठलदर्शन डॉट कॉम या वेबसाईटला सबस्क्राईब करा  

मी सचिन कुलकर्णी 
संचालक 
मी एक फोटोग्राफर , कवी , चित्रपट निर्माता , दिग्दर्शक , युट्युबर , ब्लॉगर , आणि फ्री लान्स पत्रकार आहे. 
फोटोग्राफीचा मला २६ वर्षाचा अनुभव असून अनेक वर्तमान पात्रांसाठी प्रेस फोटोग्राफर म्हणून काम केले आहे . 
साहित्यिक म्हणूनही अनेक कविसंमेलने आणि उपक्रमात सहभागी झालो आहे . 
१९९४ पासून म्हणजे गेली २६ वर्षे फोटोग्राफीत वेडिंग फोटोग्राफर आणि प्रेस फोटोग्राफर म्हणून कार्यरत 
कवी आणि प्रकाशक आहे , निषाद प्रकाशनच्या माध्यमातून अनेक दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली . 
त्यातील दोन पुस्तकांना उत्कृष्ट पुस्तक निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे . 
चित्रपट क्षेत्रात जानलेवा  गलती या लघुपटाची निर्मिती व दिग्दर्शन , आसूड या लघुपटाचे चित्रीकरण,स्क्रिन प्ले , सावली या लघुपटाचे सह दिग्दर्शन , चित्रीकरण,संकलन,प्रसिद्धी , अश्या भूमिका पार पडल्या आहेत. त्यातील आसूड या लघुपटाच्या चित्रीकरणासाठी दिल्ली येथे पुरस्कार मिळाला आहे . 
युट्युब वरही कविता महाराष्ट्राची, साहित्य भारती , गावचावडी आणि शिवशाही न्यूज या चॅनल च्या माध्यमातून सक्रिय 
साहित्य भारती , गावचावडी आणि शिवशाही न्यूज, श्री विठ्ठल दर्शन  या ब्लॉगिंग साईट च्या माध्यमातून कार्यरत 


धन्यवाद