स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला तिरंगी फुलांची सजावट, भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने श्री विठ्ठल भगवान आणि श्री रुक्मिणी मातेच्या मंदिरा ला आणि गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट केली आहे राष्ट्रध्वजाच्या सारखीच तिरंगी रंग संगती वापरून ही सजावट करण्यात आली आहे
0 Comments