आजचे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन
श्री पांडुरंग भगवान -
पोषाख - भगवान पांडुरंगाला गडद लाल रंगाचा अंगरखाा, पांढरे करवत काठी धोतर, आणि शेला असा पोशाख आहे
अलंकार - गळ्यात पुष्पमाला आणि डोक्यावर मुकुट असे अलंकार आहेेत, कपाळी चंदन व त्यावर अबीर बुक्क्याचा टिळा आहे.
श्री रुक्मिणी माता -
महावस्त्र - रुक्मिणी मातेला पिवळ्या रंगाची गुलाबी जरीकाठाची साडी, गुलाबी रंगाची चोळी, असे महावस्त्र आहे
अलंकार - पुष्पमाला, मंगळसूत्र, मुकुट, असे अलंकार आहेत. कपाळी कुंकवाचा मळवट व स्वस्तिक टिळा आहे








0 Comments