पुण्याच्या धायरी येथील भुरुक बंधू या विठ्ठल भक्तांनी आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री विठ्ठलाला सोन्याची राखी बांधली आहे
पंढरपूर विषयी माहिती आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दैनंदिन दर्शन घेण्यासाठी श्री विठ्ठल दर्शन ही वेबसाईट फॉलो करा आणि इतर विठ्ठल भक्तांसाठी शेअर करा
0 Comments