आजचे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन

श्री भगवान पांडुरंग
पोषाख - भगवान पांडुरंगाला जरीची नक्षी केलेला लाल रंगाचा अंगरखाा, लाल काठाचे पांढरे धोतर, आणि जांभळा शेला असा पोशाख आहे

अलंकार - गळ्यात गुलाब पुष्पमाला आणि डोक्यावर मुकुट असे अलंकार आहेेत, कपाळी चंदन व त्यावर अबीर बुक्क्याचा टिळा आहे.

श्री रुक्मिणी माता -
महावस्त्र - रुक्मिणी मातेला लाल जरी काठाची निळ्या रंगाची साडी, गुलाबी रंगाची चोळी, असे महावस्त्र आहे

अलंकार - गुलाब पुष्पमाला, मंगळसूत्र, मुकुट, असे अलंकार आहेत. कपाळी कुंकवाचा मळवट व गोल टिळा आहे

shri vitthal, rukmini, pandurang, pandharpur, vitthal darshan, 3 August 2021, 