आजचे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन
श्री भगवान पांडुरंग
पोषाख - भगवान पांडुरंगाला पांढऱ्या रंगाचा अंगरखा, जरी काठाचे केशरी धोतर , आणि केशरी शेला असा पोशाख आहे
अलंकार - गळ्यात पुष्पमाला आणि डोक्यावर मुकुट असे अलंकार आहेेत, कपाळी चंदन व त्यावर अबीर बुक्क्याचा टिळा आहे.
श्री रुक्मिणी माता
महावस्त्र - रुक्मिणी मातेला जरी काठाची गुलाबी रंगाची साडी, जांभळ्या रंगाची चोळी, असे महावस्त्र आहे
अलंकार - गळ्यात पुष्पमाला, मंगळसूत्र, मुकुट, असे अलंकार आहेत. कपाळी कुंकवाचा मळवट व टिळा आहे
0 Comments