सर्व विठ्ठल भक्तांना साष्टांग नमस्कार
श्री विठ्ठल दर्शन डॉट कॉम आपल्या वेबसाईट वर पंढरपूरची वारी या विषयावर 'पंढरीची अक्षर वारी, अर्थात पंढरपूरच्या वारीचा इतिहास,' ही २१ भागात क्रमशः लेख मालिका सुरू करत आहोत. यातून पंढरपूर आणि पंढरपूरच्या वारीची परंपरा याबाबत आपणास माहिती मिळेल. ही लेख मालिका, पंढरपूरचे, संत साहित्याचे अभ्यासक, डॉ. सचिन लादे, यांनी लिहिली आहे. ही लेख मालिका, याच नावाने डॉ. सचिन लादे यांच्या समाज माध्यमांवर, पूर्वप्रकाशित आहे. डॉ. सचिन लादे यांच्या परवानगीने, खास विठ्ठल भक्तांसाठी, या वेबसाईटवर, आपण ही लेख मालिका पुनर्प्रकाशित करत आहोत. या लेखमालिकेतून, पंढरपूरच्या वारीचा शेकडो वर्षांचा इतिहास आणि परंपरा, यांची आपल्याला आपल्याला माहिती मिळणार आहे. या लेख मालिकेतील कोणताही भाग आणि त्यातील मजकूर, लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय, पूर्ण अथवा अंशतः इतरत्र प्रकाशित करु नये.
0 Comments