आज श्री विठ्ठल भगवान आणि श्री रुक्मिणी मातेचे दर्शन या छायाचित्रातून घेऊया. श्री विठ्ठल भगवंतांना आज मोरपंखी रंगाचा अंगरखा गुलाबी धोतर शेला गळ्यात पुष्पमाला आणि डोक्यावर मुकुट असा पोशाख आहे
तर रुक्मिणी मातेला केशरी रंगाच्या काठाची पिवळी साडी गळ्यात पुष्पमाला मंगळसूत्र तसेच डोक्यावर मुकुट असा पोशाख आहे








0 Comments