या विठ्ठल दर्शन छायाचित्रांमध्ये भगवान पांडुरंगाला गडद लाल रंगाचा अंगरखा पांढरे करवत काठी धोतर शेला गळ्यात पुष्पमाला आणि डोक्यावर मुकुट असा पोशाख आहे
रुक्मिणी मातेला पिवळ्या रंगाची गुलाबी जरीकाठाची साडी गुलाबी रंगाची चोळी पुष्पमाला मंगळसूत्र मुकुट असा पोशाख आहे









0 Comments