आजचे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन

श्री भगवान पांडुरंग

पोषाख - भगवान पांडुरंगाला पिवळ्या रंगाचा अंगरखा, जरीकाठाचे गलाबी धोतर , आणि जांभळा शेला असा पोशाख आहे

अलंकार - गळ्यात पुष्पमाला आणि डोक्यावर मुकुट असे अलंकार आहेेत, कपाळी चंदन व त्यावर अबीर बुक्क्याचा टिळा आहे.

श्री रुक्मिणी माता 

महावस्त्र - रुक्मिणी मातेला जरीकाठाची निळ्या रंगाची साडी, गुलाबी रंगाची चोळी, असे महावस्त्र आहे

 अलंकार - गळ्यात पुष्पमाला, मंगळसूत्र, मुकुट, शुभ्र फुलांचा गजरा, असे अलंकार आहेत. कपाळी कुंकवाचा मळवट व टिळा आहे

shri vitthal, rukmini, daily Darshan, pandurang, pandharpur, vitthal darshan, 7 August 2021,