आजचे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन

श्री भगवान पांडुरंग

पोषाख - भगवान पांडुरंगाला निळ्या रंगाचा अंगरखा,  जरी काठाचे लाल धोतर , आणि लाल शेला असा पोशाख आहे

अलंकार - गळ्यात  पुष्पमाला आणि डोक्यावर मुकुट असे अलंकार आहेेत, कपाळी चंदन व त्यावर अबीर बुक्क्याचा टिळा आहे.

श्री रुक्मिणी माता 

महावस्त्र - रुक्मिणी मातेला  जरी काठाची पोपटी रंगाची साडी, हिरव्या रंगाची चोळी, असे महावस्त्र आहे

अलंकार - गळ्यात  पुष्पमाला, मंगळसूत्र, मुकुट, असे अलंकार आहेत. कपाळी कुंकवाचा मळवट व तुळसीपत्र टिळा आहे

shri vitthal, rukmini, daily Darshan, pandurang, pandharpur, vitthal darshan, 09 September 2021,