आज दिनांक १२ फेब्रुवारी माघी वारी जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजा संपन्न झाली त्याचा हा व्हिडिओ
आज दिनांक १२ फेब्रुवारी माघी वारी जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजा संपन्न झाली त्याचा हा व्हिडिओ
श्री विठ्ठल दर्शन या वेबसाईटवर आपल्याला पंढरपूर येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर शहर, परिसर याविषयी माहिती विनामूल्य उपलब्ध केली जाईल. त्याच बरोबर नियमितपणे श्री विठ्ठल रुक्मिणीचे फोटो, व्हिडीओ ,चंद्रभागा तीर्थ , पंढरपूर परिसरातील इतर मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे इत्यादी माहिती विनामूल्य दिली जाईल. हि सेवा विनामूल्य असली तरी आपण विठ्ठल दर्शन या वेबसाईटला ऐच्छिक देणगी देऊ शकता. |
0 Comments