तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गाभाऱ्याला मनमोहक फुलांची आरास केली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सण उत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणा फळांची किंवा फुलांची आरास करण्याची परंपरा मागील काही दिवसापासून सुरू करण्यात आली आहे त्याचाच भाग म्हणून श्रावणी सोमवार निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला व गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे . खास विठ्ठल भक्तांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी चे हे मनमोहक रूप आजच्या विठ्ठल दर्शन मध्ये
1 Comments
खुप सुंदर
ReplyDelete