आजचे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन
श्री भगवान पांडुरंग
पोषाख - भगवान पांडुरंगाला जरीची नक्षी केलेला लाल रंगाचा अंगरखाा, गुलाबी धोतर, आणि हिरवा शेला असा पोशाख आहे
अलंकार - गळ्यात मोगऱ्याची पुष्पमाला आणि डोक्यावर मुकुट असे अलंकार आहेेत, कपाळी चंदन व त्यावर तुलसी पत्र टिळा आहे.
श्री रुक्मिणी माता
महावस्त्र - रुक्मिणी मातेला निळ्या रंगाची साडी, निळ्याच रंगाची चोळी, असे महावस्त्र आहे
अलंकार - मोगऱ्याची पुष्पमाला, मंगळसूत्र, मुकुट, असे अलंकार आहेत. कपाळी कुंकवाचा मळवट व टिळा आहे
#shrivitthal, #rukmini, #pandurang, #pandharpur, #vitthaldarshan,
1 Comments
रामकृष्ण हरी
ReplyDelete